भारत सरकार राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र
(022) 22846720, 22886950, 22045075
(022) 22846721
sec.mh@gov.in

महत्वाचे आदेश व माहिती

क्रमांकबातम्यातारीखडाउनलोड
1 नव्याने नोंदणी झालेला पक्ष 21/01/2019 PDF
2 माहे मार्च, 2019 मध्ये होणाऱ्या सिल्लोड नगर परिषदेची मुदत समाप्त होत असल्याने अध्यक्ष व सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम - 2019 21/01/2019 PDF
3 माहे मार्च 2019 ते मे 2019 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरीता तसेच थेट निवडणुकीद्वारे भरण्यात यावयाच्या सरपंच पदांच्या रिक्त पदांसह रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकांकरीता मतदार यादी ग्राह्य धरण्याचा सुधारीत दिनांक अधिसूचित करण्याबाबत. 15/01/2019 PDF
4 माहे मार्च 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्‍या सुमारे 275 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीच्या कार्यक्रमाबाबत सुधारीत निर्देश. 15/01/2019 PDF
5 माहे मार्च 2019 ते मे 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे 806 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व थेट निवडणुकीद्वारे भरण्यात येणाऱ्या सरपंच पदाच्या रिक्त पदांसह रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकांसाठी पूर्वतयारी. 15/01/2019 PDF
6 माहे मार्च - 2019 मध्ये सिल्लोड नगर परिषदेची मुदत समाप्त होत असल्याने अध्यक्ष व सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी मतदार यादीचा कार्यक्रम - 2019 10/01/2019 PDF
7 माहे मार्च 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे 275 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम. 10/01/2019 PDF
8 सातारा जिल्हयातील मलकापूर नगर परिषद निवडणुक 2018-2019 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (Star Campigners) 07/01/2019 PDF
9 गडचिरोली जिल्हयातील आरमोरी नगर परिषद निवडणुक 2018-2019 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (Star Campigners) 07/01/2019 PDF
10 अहमदनगर जिल्हयातील श्रीगोंदा नगर परिषद निवडणुक 2018-2019 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (Star Campigners) 07/01/2019 PDF
    
12345678910...